Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात केले...

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात केले अभिवादन 

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात केले अभिवादन

दादर चैत्यभूमीलाही दिली भेट


- Advertisement -

गोंदियामध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा


महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, सीमावादवर बोम्मईंचा इशारा

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सचिवांना संदेश दिल्याची माहिती


पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नेता सुनील जाखड यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश


उदयनराजे भोसले उद्या रायगडावर जाणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांचे वंशज उदयनराजे भोसले उद्या रायगडावर जाऊन आत्मक्लेश करणार आहेत. शिवरायांचं समाधीस्थळ असलेल्या रायगडावर जाणार आहेत. निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्याचंही आयोजन करण्यात येणार आहे.


शिंदे गटात ठिणग्या उडत आहे, लवकरच स्फोट होईल- संजय राऊत

जे इकडून सोडून गेले त्यांनी कबर खणली आहे

सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवावी

शिवसेना हाच चेहरा, शिवसेना ही चार अक्षरांची ताकद यावरच आमदार-खासदार निवडून येतात

गद्दारांची पोरं हातावर मेरा बाप चोर है गोंदतील

पंतप्रधानांना रावण अशी उपमा देणं मलाही पटत नाही. पण छत्रपतींचाही अपमान होतोय यावर कोणी बोलत नाही. प्रधानमंत्र्यांना रावण बोलल्यावर सगळे बोलायला लागले


अनिल देशमुख यांच्या गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी

मंगळवारपासून याचिकेवर सुनावणी होणार


पुण्यात काळे झेंडे दाखवून राज्यपालांचा निषेध

स्वराज्य संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न


वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा गुरांची धडक, दोन महिन्यांतील चौथी घटना


सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक


नाशिक सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प

पगाराचं आश्वासन देऊनही पगार मिळाला नाही

नाशिक परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारले आंदोलन


लुधियाना कोर्ट बॉम्ब स्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी हरप्रीत सिंह याला एनआयएकडून अटक

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक

मलेशियाच्या विमानातून तो भारतात परतला होता


अंधेरीत दुकानांना आग, जीवितहानी नाही

अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात आग

आगीत जीवितहानी नाही

दोन ते चार दुकानांना आग


पुणे, औरंगाबादनंतर मुंबईतही रिक्षाचालक संपाच्या तयारीत


 

- Advertisment -