घरव्हिडिओसुषमा अंधारेंच्या नावाचा मुद्दा विरोधकांनी घेरला, आडनावावरून कोट्या

सुषमा अंधारेंच्या नावाचा मुद्दा विरोधकांनी घेरला, आडनावावरून कोट्या

Related Story

- Advertisement -

‘अंगारवाली बाई’ अशी ओळख असणाऱ्या सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात एंट्री केली आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. विरोधकांच्या बालेकिल्यात जाऊन थेट आव्हान देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर टोकाची टीका करण्यात आली. कधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर तर कधी त्यांच्या आडनावावरून. आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय, यामध्ये सुषमा अंधारे यांच्या आडनावामागील घोळ काय?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया सुषमा अंधारे यांच्या नावामागची गोष्ट.

- Advertisement -