घरव्हिडिओगोपीचंद पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

गोपीचंद पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

‘बारामतीचे चुलते, पुतणे दोघेही चोर आहेत’ असं विधान करत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसचे नेते अजित पवारांवर टीका केली. नाशिक जिल्ह्यात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पडळकरांनी ही टीका केली.

- Advertisement -