घरव्हिडिओजितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजपाकडून आव्हाडांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. नेमकं जितेंद्र आव्हाड काय म्हणाले पाहूयात

- Advertisement -