घरव्हिडिओबॉलिवूड कलाकार विमानतळावर स्पॉट

बॉलिवूड कलाकार विमानतळावर स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड कलाकार कंगना राणौत, हेमा मालिनी, अभिषेक पाठक आणि शिवलिका ओबेरॉय मुंबई विमानतळावर दिसून आले. यावेळी हेमा मालिनीने लाल रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला होता. तर कंगनाने ग्रीन रंगाची प्लॅन साडी नेसली होती. तसेच शिवलिका ओबेरॉयने व्हाईट रंगाचा फ्लावर प्रिंटेड फ्रॉक घातला होता. तर अभिषेक पाठक कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाला.

- Advertisement -