घरव्हिडिओका प्रसिद्ध आहे 'पटोला' साडी

का प्रसिद्ध आहे ‘पटोला’ साडी

Related Story

- Advertisement -

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील ‘पाटणा’ या ठिकाणी ‘पटोला’ ही साडी तयार करण्यात येते. ऐतिहासिक परंपरा लाभलेली पटोला ही साडी हिंदुस्थानी हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तसेच लग्न सभारंभात ‘पटोला’ साडी खासकरून जास्त वापरली जाते.

- Advertisement -