घरव्हिडिओकांद्याच्या दरावरून विधानसभवन परिसरात आंदोलन

कांद्याच्या दरावरून विधानसभवन परिसरात आंदोलन

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज, मंगळवारी दुसरा दिवस असून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. याचदरम्यान कांद्याच्या दरावरून विरोधकांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्यासह इतर आमदारांनी कांद्याची टोपली घेत विधानभवन परिसरात आंदोलन केलं आहे

- Advertisement -