घरव्हिडिओसंदीप देशपांडेंना डिस्चार्ज, बाहेर येताच म्हणाले 'कुणालाही भीक घालत नाही'

संदीप देशपांडेंना डिस्चार्ज, बाहेर येताच म्हणाले ‘कुणालाही भीक घालत नाही’

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी ‘आम्ही कुणालाही घाबरत नाही.’

- Advertisement -