घरव्हिडिओकेंद्र सरकारचा निषेध करत होळीत महागाईचं दहन - अमोल मिटकरी

केंद्र सरकारचा निषेध करत होळीत महागाईचं दहन – अमोल मिटकरी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राहत्या घरी होलिका दहन केले. यावेळी त्यांनी महागाईची होळी पेटवली. भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात होळीला सिलिंडर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करत अमोल मिटकरी यांनी होलिका दहन केले.

- Advertisement -