घरव्हिडिओयंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार

यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार

Related Story

- Advertisement -

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा चैत्र नवरात्र 22 मार्च पासून सुरु होणार असून ती 30 मार्चला समाप्त होणार आहे. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.

- Advertisement -