घरव्हिडिओविधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांची घोषणा

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांची घोषणा

Related Story

- Advertisement -

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची संधी सोडली नाहीय. आजही (21 मार्च) विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -