घरभविष्यपितृ दोष योगामुळे 'या' 3 राशींना करावा लागणार अडचणींचा सामना

पितृ दोष योगामुळे ‘या’ 3 राशींना करावा लागणार अडचणींचा सामना

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या राशीमध्ये राशिपरिवर्तन करतो. 14 एप्रिल रोजी रोजी सूर्याने मीन राशीतून मेष राशीत राशिपरिवर्तन केले. मेष राशीत आधीपासून राहू असून सूर्याच्या प्रवेशाने या राशीत पितृ दोष योग तयार झाला आहे. यामुळे काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम नक्कीच पाहायला मिळेल.

‘या’ 3 राशींनी घ्या विशेष काळजी

Surya Gochar 2022: शनि के घर में सूर्य इस तारीख को कर रहे प्रवेश, छिन जाएंगी बृहस्पति की शक्तियां, इस राशि के जातक रहें सतर्क - Surya Gochar 2022 Know the effect

- Advertisement -
  • कन्या

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याचे मेष राशीतील राशिपरिवर्तन कन्या राशींच्या व्यक्तींसाठी नुकसानदायक ठरु शकतो. आरोग्याची काळजी घ्या, प्रवास करताना सतर्क राहा. जोडीदारासोबत मतभेद उत्पन्न होतील.

  • वृश्चिक

ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ दोष योगामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नुकसान होऊ शकते. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या, पैश्यांची गुंतवणूक हानिकारक ठरेल.

- Advertisement -
  • कुंभ

ज्योतिष शास्त्रानुसार, या योगामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. सावध राहा. जवळच्या व्यक्तींसोबत गैरसमज होऊ शकतात.

उपाय :
प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि पिंपळाच्या झाडाखाली पितरांसाठी दिवा लावा.

हेही वाचा :

तुमच्या राशीनुसार ‘ही’ आहे तुमची इष्ट देवता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -