घरव्हिडिओराजीनामा नाट्यानंतर राजकीय घडामोडींना वेग?, फडणवीसांनी दिले आश्वासन

राजीनामा नाट्यानंतर राजकीय घडामोडींना वेग?, फडणवीसांनी दिले आश्वासन

Related Story

- Advertisement -

राज्यात एकीकडे राजकीय नाट्यमय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाहीये तर, दुसरीकडे शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष पवारांच्या खेळीकडे लागून राहिलं आहे. याचदरम्यान पवारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला; मात्र यामागचे कारण वेगळं आहे…

- Advertisement -