घरव्हिडिओजिल्हाप्रमुखाने अंधारेंना लगावली कानशिलात? उपनेत्यांनी दिली सविस्तर माहिती

जिल्हाप्रमुखाने अंधारेंना लगावली कानशिलात? उपनेत्यांनी दिली सविस्तर माहिती

Related Story

- Advertisement -

बीडमधील ठाकरे गटाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर आता सुषमा अंधारे यांनी फेसबुक लाईव्ह करत मला कोणीही मारहाण केली नसल्याचं म्हणत मारहाणाची दावा फेटाळला आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -