निवडणूक प्रचारामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे उपस्थित करून मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवलं जातं. पण नक्की खासदारांच्या जबाबदाऱ्या काय असतात? त्यांनी कोणती कामं करणं अपेक्षित असतं? याबद्दल अनेक मतदारांच्या मनात गोंधळ असतो. तो दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पाहा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -