घर लेखक यां लेख

193898 लेख 524 प्रतिक्रिया

अजगराच्या न्याहरीतले किडूकमिडूक पक्ष

आमच्या लहानपणी ‘बुढ्ढीके बाल’ हा मिठाईचा एक महत्वाचा प्रकार होता. साखरेच्या पाकापासून म्हातार्‍या बुढीच्या पांढर्‍या केसासारखी दिसणारी मिठाई असे तिचे स्वरूप होते. मिठाईवाला आपल्यासमोरच...

चळवळींना राजकीय दृष्टी असलीच पाहिजे

चळवळ वेगळी, राजकारण वेगळे, अशाप्रकारची मांडणी सर्रास केली जाते. यात गफलत आहे, असे मला वाटते. याच धर्तीवर धर्म वेगळा, राजकारण वेगळे, अशीही मांडणी केली...

ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार

विदर्भ हा ओबीसींचा बालेकिल्ला आहे. विदर्भाची लोकसंख्या सुमारे तीन-साडेतीन कोटींच्या घरात असेल. साडेदहा खासदार आणि 63 आमदार हे विदर्भातून निवडून जातात. स्वतःचे 2/4 खासदार...
OBC Movement

ओबीसी मुक्तीचे तीन महामंत्र

ओबीसी आरक्षण असो, ओबीसींची जनगणना असो की राजकीय सहभाग असो, सध्या ओबीसी या शब्दाची जोरात हवा आहे. त्यामुळे जमेल तसा हात धुवून घेण्याच्या घाईत...

शेतकर्‍यांनी स्वतःपुरते पिकवावे, एक अव्यवहारी भूमिका!

भारत हा चमत्काराच्या आशेवर जगणारा देश आहे. जेव्हा जेव्हा आम्ही संकटात येऊ, तेव्हा कुणीतरी आकाशातून खाली येईल आणि आम्हाला संकटातून बाहेर काढेल.. त्यासाठी आम्ही...

हे खरंच भयंकर आहे!

देशाची एकूणच परिस्थिती खरंच भयंकर आहे. आम्ही कुठं जात आहोत ? आमचा समाज कुठं जात आहे ? परवा एका एमपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली....

मराठा-ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

कुणी हो म्हणा, नाही म्हणा पण मराठा आणि ओबीसी आरक्षण हा अंतर्गत संघर्षाचा अनिवार्य भाग आहे. यात ‘आधी संख्येएवढं ओबीसी आरक्षण आणि नंतर मराठा...
Gandhi and Ambedkar

गांधी, आंबेडकर देता का कुणी?

उत्तर प्रदेश निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. चार महिन्यापूर्वी प्रचंड शक्तिशाली वाटणारे स्वयम् घोषित योगी तथा भाजपचे स्टार प्रचारक आदित्यनाथ बिष्ट आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची...

‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं !

परवाच एका व्यक्तीनं आपला कोरोना बेड दुसर्‍याला दान केल्याची आणि आपण शहीद झाल्याची खळबळजनक बातमी नागपूरमधल्याच एका भाजप कार्यकर्तीने ‘गणपती दूध पिला’च्या स्टाईल वर...

त्यांनी लढाई जिंकली, आम्ही बढाई मारतो!

कोणताही महापुरुष त्या त्या काळाची निर्मिती असतो. काल त्याला काय वाटलं, उद्या त्याला काय वाटेल आणि परवा त्याला काय निर्णय घ्यावा लागेल, ह्या गोष्टी...