घर लेखक यां लेख Kavita Joshi - Lakhe

Kavita Joshi - Lakhe

380 लेख 0 प्रतिक्रिया
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
kangana ranaut

Blog: ‘कंगणाबाई मुंबईत आहेस म्हणून सेफ आहेस, दिल्लीत रात्री फिरुन दाखव’

कंगणा रणावत. काही वर्षांपूर्वी उंच गोरेली, नखरेली, कुरळ्या केसांच्या या सनकी हिरोईनचा क्विन चित्रपट बघितला. चांगली नटी. पण आता हिला झालयं काय. कानात वारा शिरल्यानंतर...

सर्वांना सुबुद्धी दे रे बाप्पा

देशात कोरोना मुक्तांचा आकडाही मोठा असल्याने लोक निश्चिंत झाले आहे. कोरोना मृत्यदरही कमी आहे. पण याचा अर्थ कोरोना घातक नाही असा होत नाही. तर...

संपत्तीसोबत जबाबदारीचे समान वाटप अपेक्षित

संपत्तीत जर तुम्हाला समानाधिकार हवा मग आईबाबांच्या देखभालीची जबाबदारी फक्त भावानेच का घ्यायची? त्यात का नाही तुम्ही पुढाकार घेत? प्रत्येकवेळी सासरच्या मंडळीचं कारण सांगून...

क्वारनटाईनचा टाईमगेम थांबणार कधी?

आपला जीव प्रत्येकाला प्रिय आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच व्यक्ती घराबाहेरच नाही तर राज्याबाहेर जाऊन कामधंदा करत आहे. अशावेळी केवळ राजकीय पटलावर सुशांत...

झापडबंद प्रेमाची आत्मघातक परिणती !

बॉलीवूडस्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला तब्बल 50 दिवसांनतर वेग आला आहे. ईडी आणि सीबीआयने हे प्रकरण हाती घेतल्याने सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याबरोबरच...

क्वारंटाईन सेंटर की रेप सेंटर ?

कोरोना आणि लॉकडाऊनच्या या काळात जगभरात महिलांवर अत्याचार झाले. यातील सर्वाधिक अत्याचार हे महिलांवर घरातच जोडीदाराकडून झाल्याचेही समोर आले. कोरोना महामारीच्या संकटात महिलांवर आलेल्या...

अज्ञानामागची ‘पॉझीटीव्हिटी’

आज जे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्ती मनाने खंबीर होण्याचा सल्ला देत आहे. यावरून मन खंबीर असेल तर अशक्य काही नाही हे पुन्हा...
this ganesh mandal decoration highlights the importance of youth initiative for the country

ऑनलाईन उत्सवांचे दिवस

कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करता करता अर्धं वर्षं केव्हा संपलं कळलंच नाही. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाग्रस्त, बेड, बिलं, मृत्यू, लॉकडाऊन, नोकर्‍या याशिवाय दुसर काहीच...

कोरोनाची महामारी…आलं, हळद, काळी मिरी भारी

जगभरात हाहा:कार उडवणार्‍या कोरोना व्हायरसने सगळ्यांना नव्याने जगायला शिकवले आहे. नुसतं जगायलाच नाही तर कोरोनाने प्रत्येकाची खाद्य संस्कृतीही बदलून टाकली आहे. पण भारतीय मात्र यास...

सण साजरे करूया, पॉझिटिव्ह कोरोनाला निगेटिव्ह करूया

संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरसचा मुक्काम पृथ्वीवर अजून किती दिवस, महिने किंवा वर्ष असेल हे इतक्यात सांगता येणार नाही. काही महिनाभरापूर्वी WHOने सांगितल्याप्रमाणे...