घर लेखक यां लेख Manoj Joshi

Manoj Joshi

Manoj Joshi
613 लेख 0 प्रतिक्रिया
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.

सेना पुन्हा भरारी घेण्याच्या मानसिकतेत, तर शिंदे गटाकडून भाजपाच्या माध्यमातून ‘पॅचअप’चा प्रस्ताव!

मुंबई : शिवसेनेत झालेल्या उठावाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याच्या मानसिकतेत आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने पॅचअपचा प्रस्ताव...

आता ‘गद्दार’ कोण नंदिनी विचारे की, ठाण्यातील 66 माजी नगरसेवक?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात 66 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले...

जितेंद्र नवलानींची चौकशी बंद; नव्या सरकारचा संजय राऊत यांना झटका

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसाठी कथित खंडणी वसूल करीत असल्याप्रकरणी जितेंद्र नवलानी यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशी सुरू होती. मात्र नव्या शिंदे सरकारने ही चौकशी...
Sanjay Raut

…तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी 'उठाव' केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पण याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार...

शासकीय जागेवर बांधा झोपड्या, राहुल नार्वेकरांच्या नावे अफवा, 40 गजाआड

मुंबई : नरिमन पॉइंट येथील एका शासकीय मोकळ्या जागेवर झोपड्या बांधण्याची परवानगी दिल्याची अफवा काल, बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुला नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या नावे...
mns mla raju patil criticizes chief minister eknath shinde on maharashtra cabinet expansion

16 वर्षांनी मनसेला मिळू शकते शिंदे मंत्रिमंडळात स्थान!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला धक्का देऊन शिंदे सरकार सत्तेवर आले. पण आता सर्वांचे लक्ष आहे ते, मंत्रीपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? भाजपा आणि...

नुपूर शर्मा प्रकरण : लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

अमरावती : भाजपाच्या नुपूर शर्मा प्रकरणावरून अमरावतीमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी...
eknath shinde

काहीही गैर केलेले नाही, निवडणुकीच्या आधीपासूनच युती, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

मुंबई : आम्ही काहीही गैर केलेले नाही. शिवसेना आणि भाजपाची निवडणुकीच्या आधीपासूनच युती होती आणि आम्ही आता त्यांच्यासोबतच आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

नुपूर शर्मांबद्दल प्रक्षोभक वक्तव्य; अजमेर दर्ग्याच्या खादिमला अटक

अजमेर : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी काल रात्री अटक केली, अशी माहिती...

शरद पवारांची भेट घेतल्याची अफवा, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खुलासा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्याचे फोटोही सोशल व्हायरल झाले. परंतु...