घर लेखक यां लेख My Mahanagar Team

My Mahanagar Team

अखेर MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली!

यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पूर्वपरीक्षेचा मुहूर्त काही स्थिर होण्याचं नाव घेत नाहीये. नियमित वेळापत्रकानुसार दरवर्षी या परीक्षा एप्रिल महिन्यात होता. मात्र...
food recipe of sesame coconut sarote

श्रावण विशेष : तीळ-खोबऱ्याच्या ‘सारोट्या’

आज आपण तीळ-खोबऱ्याच्या खुसखुशीत 'सारोट्या'ची रेसिपी पाहणार आहोत. साहित्य १ वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस १ वाटी गूळ १ वाटी...
russia coronavirus vaccine truth tests 38 people causes side effects

रशियाच्या कोरोना लसीचं सत्य उघड

मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगातील कोरोना पहिली लस विकसित झाल्याचा दावा केला. एवढेच नाही तर त्यांनी ही लस त्यांच्या मुलीलाही देण्यात आल्याचे...
propose with fire on body viral 1

स्वत:ला आग लावून प्रेयसीला केलं प्रपोज, तिनंही दिला ‘होकार’!

हल्ली कुठे काय घडेल, याचा काही नेमच नाही. त्यातही प्रेमात बुडालेल्या लोकांचं तर काहीच सांगता येत नाही. त्यातही प्रत्येकाच्या प्रपोज करण्याच्या अजब तऱ्हा असू...

Sadak 2 Trailer : पहिल्या ६ तासांत १४ लाख viewers ने दर्शवली नापसंती

हिंदी चित्रपटातील आणखी एका सिनेमाचा भाग २ होत असून त्याचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले आहे. तब्बल २७ वर्षांपूर्वी बनलेल्या सडक चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या...
Impressive Health Benefits of Moong Dal

जाणून घ्या ‘मूगडाळी’चे भन्नाट फायदे

बऱ्याचदा आपण वरण बनवण्यासाठी तूरडाळीचा सर्रास वापर करतो. पण, या तूरडाळीसोबत जर मूगडाळीचा देखील तुम्ही आहारात वापर केल्यास आरोग्यालाही त्याचा चांगला फायदा होईल. कारण...
jammu kashmir attack on army patrolling party at srinagar baramulla highway

काश्मीर: बारामुला येथे सैन्याच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील हायगम भागात संशयित दहशतवाद्यांनी गस्त घालत असलेल्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात...

अभिनेता आशुतोषसोबत नक्की काय घडलं, त्याने आत्महत्या का केली? आईने लिहिली पोस्ट

अभिनेता आशुतोष भाकरे याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवलं. काल आशुतोषला जाऊन १३ दिवस झाले. काल त्याचा वाढदिवसही होता. आशुतोषच्या आईने त्याच्या...
maanayata dutt first statement on husband sanjay dutt health lung cancer

संजय दत्तची पत्नी मान्यता म्हणाली, ‘देव पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय’

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समजल्यामुळे सर्व चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. लवकरच संजय दत्त परदेशात उपचारासाठी रवाना होणार आहे. याबाबत आता संजय...

गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही; महापालिकेचे पत्रक जारी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदाच्या वर्षी सर्वच सण हे कोरोनाच्या सावटाखाली साजरे होत आहेत. दरवर्षीसारखा उत्साह, उत्सव स्वरूप यंदाच्या सणांना दिसत नाही....