घर लेखक यां लेख

194017 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.

बारसूच्या किनार्‍यावरील सागराचा प्राण तळमळतोय…

उन्हाळ्याचे चटके असह्य झालेले असतानाच रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरीचा विषय चांगलाच तापला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी या विषयाला घेरलेले आहे. दोन...

वाढते अपघात रोखा रे बाबांनो!

शनिवार १५ एप्रिल रोजी पहाटेच्या काळ्याकुट्ट अंधारात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात श्री शिंग्रोबा मंदिराजवळ तीनशे फूट खोल दरीत कोसळून खासगी बसच्या भीषण अपघातात १४...

उन्हाळ्यातील पाणीटंचाईमागे टँकर लॉबीचे अर्थकारण!

कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने जनतेला त्याचे काही वाटेनासे झाले किंबहुना त्याची मानसिक...
MNS President Raj Thackeray

राजकारणाचा तुंबलेला नाला कसा साफ होणार!

अलीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राजकारणाचा तुंबलेला नाला झाल्याचे म्हटले आहे. राज हे स्पष्टवक्ते किंवा रोखठोक बोलणारे म्हणून ओळखले...

वाढणार्‍या प्रदूषणावर हवा शुद्धिकरण मनोर्‍यांचा उतारा!

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी दिल्लीचे प्रदूषण कमालीचे वाढले होते. त्यावर मुंबईने मात (!) करीत देशात नव्हे तर चक्क जगात...

वस्त्या उभ्या राहतायत… सुरक्षा, सुविधांची बोंब!

अलीकडे एक मुद्दा विशेष चर्चेत येत आहे आणि तो म्हणजे आकाशाला गवसणी घालणार्‍या इमारती दिमाखात उभ्या राहत असताना त्यांच्या सुरक्षेचे काय? नव्या वस्त्यांचे काय?...

वस्त्या उभ्या राहतायत… सुरक्षा, सुविधांची बोंबच!

मुंबईचे जुळे शहर असलेल्या नवी मुंबईचा विस्तार इतका झपाट्याने झाला की आता तिसरी मुंबई पनवेलपासून पुढे होऊ घातली आहे. ठिकठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहत...

गांभीर्य नसल्याने अपघात रोखणे कठीणच!

कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव शहराच्या आसपास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे गुरुवार १९ जानेवारी रोजी पहाटे वाहन दुर्घटना घडून अनुक्रमे १० आणि ४ जण...

रात्रीस प्रवास चाले, जरी कितीही जीवानिशी गेले!

४ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनजंय मुंडे यांच्या वाहनाला बीड जिल्ह्यात परळी येथे अपघात होऊन त्यात त्यांना दुखापत झाली. यानंतर विधानसभेचे...

थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे ग्रहण!

३१ डिसेंबर...गेल्या काही वर्षांपासून अनेकांना हवाहवासा वाटणारा दिवस! ‘थर्टी फर्स्ट’ असे दोन शब्द उच्चारले म्हणजे ते मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबरची ३१ तारीख नव्हे,...