CORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट

जागतिक कोरोना अपडेट

Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाली म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. मात्र, आता...

CoronaVirus: चिंताजनक! जगातील मृतांचा आकडा ९० हजारहून अधिक!

जगातील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जगातील १५ लाख ७० हजार १०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा...

CoronaVirus: सौदी अरबच्या १५० राजपुत्रांना कोरोनाची लागण!

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यादरम्यानच अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार एक...

बंद चीन सुरू झालं आणि पुन्हा उसळला कोरोना; एका दिवसात ६३ नवे रुग्ण!

चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला असून चीनने वुहान शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरु केले, त्याला १ दिवस होत नाही तोच चीनमध्ये एक दिवसात तब्बल...
- Advertisement -

Coronavirus:…अन् असा पसरला अमेरिकेत कोरोना

अमेरिकेच्या शिकागो शहरात एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात हजेरी लावली आणि तेथील लोकांसह जेवण केलं. काही दिवसांनंतर, तो माणूस वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता जिथे...

धक्कादायक! भारतात कोरोनाने घेतले १४९ बळी; २४ तासांत १७ जणांचा मृत्यू

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार २७४...

CoronaVirus: कोरोनामुळे दिग्गज हॉकीपटूचा मृत्यू!

जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाचे सावट आहे. या कोरोनामुळे अनेक क्रिडा क्षेत्राला धक्का बसला आहे. या भयानक कोरोनामुळे १० दिवसात क्रिडा क्षेत्रातील पाच दिग्गजांचा...

CoronaVirus – रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची ड्रोनद्वारे होणार आरोग्य तपासणी!

भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रत्येक देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. अनेक देशात लॉकडाऊन, सोशल डिस्टेन्सिंग जाहीर करण्यात आलं आहे....
- Advertisement -

‘या’ देशात कोरोनाचं औषध म्हणून प्यायले विषारी मद्य; ६०० मृत्यू, ३००० आजारी

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. इराणमध्ये कोरोनाने कहर केला आहे. इराणमध्ये कोरोनाचे ६२ हजार ५८९ रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या...

भारत लवकरच कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदाने उपचार करेल; आयुषमंत्र्यांचा दावा

भारत लवकरच आयुर्वेदिक पद्धतीने कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करेल, असा आत्मविश्वास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की वैज्ञानिकांना...
- Advertisement -