CORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट

जागतिक कोरोना अपडेट

Covid-19 Effect : कोरोनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम, स्किझोफ्रेनियाचा धोका वाढण्याची शक्यता

Covid19 : जगभरात कोरोनाचा नवीन JN.1 हा सब व्हेरियंटचा कहर वाढत आहे. JN.1 या व्हेरयंटमुळे रुग्ण संख्येत वाढ...

JN.1 variant : Covid च्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ, गेल्या 24 तासांत देशांत कोरोनाच्या 800 पेक्षा अधिक रूग्णांची नोंद

कोरोनाने डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 800 हून अधिक नवे...

Covid-19 JN.1 Symtoms : नव्या व्हेरियंटमध्ये बदलली कोरोनाची लक्षणे? किती आहे धोकादायक

मुंबई - कोरोनाचे देशात सध्या 4,054 सक्रीय रुग्ण आहेत. यामधील सर्वाधिक केसेस केरळमधून समोर आल्या आहेत. भारतात सध्या...

13 जिल्ह्यांत सापडला कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट; ‘अशी’ आहेत लक्षणे

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मागच्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 830 नवे रुग्ण...

काळजी घ्या! परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून भारतात आले कोरोनाचे ११ उपप्रकार

 11 Omicron sub-variants | नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती...

हृदयद्रावक! मला नको…माझ्याऐवजी एखाद्या तरुणाला व्हेंटीलेटर लावा

वरील तसबिरीमधल्या बाई म्हटल्या तर साधारण वृद्धा आहेत आणि म्हटले तर एक असाधारण महिला आहेत. बेल्जियमच्या या असामान्य स्त्रीचे नाव सुझन हॉलर्टस. कोरोना व्हायरसने...

CoronaVirus: फ्रान्समध्ये एकाच दिवशी ४९९ जणांचा मृत्यू!

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. इटली, स्पेन, अमेरिकानंतर फ्रान्समधील कोरोनाच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी फ्रान्समध्ये एका दिवसात ४९९ लोकांचा कोरोनामुळे...

चीनपेक्षा ‘या’ देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू; जगभरातील मृत्यूचा आकडा ४२,१५१वर

कोरोना विषाणूचं थैमान अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहे. जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे तंत्र सर्वच देशांनी अवलंबले...

Coronavirus: पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गेल्या आठवड्यात मॉस्कोच्या रुग्णालयात डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: डॉक्टरानंनी दिली आहे. गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष...

कोरोनावरील लस तयार करायला एक वर्ष लागेल – युरोपियन औषध एजन्सी

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप कोणतीच लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. आता पर्यंत कोणतेच औषध कोरोनावर यशस्वी होऊ शकले नाही. दरम्यान, युरोपियन...

अंगावर फाटका रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट; तरी आपलं कर्तव्य बजावतात

देशभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहेत. सध्या देशभरात कोरोनाव्हायरसचे १ हजार २५२ रुग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाग्रस्त रुग्णांवर अनेक डॉक्टर उपचार करत...

Coronavirus: कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात व्हेंटिलेटर का आवश्यक आहेत?

भारताने या महिन्यात व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी परदेशातूनही खरेदी करण्याच्या विचारात भारत आहे. पण व्हेंटिलेटर म्हणजे काय आणि काही रुग्णांना...

Coronavirus: …म्हणून जर्मनीमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे

जगभरात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ३८ हजार १०१वर पोहोचली आहे. जगभरात एकूण ७ लाख ८९ हजार ८०४ लोक संक्रमित आहेत. भारतात ही...

या मंदीत कल्पनेच्याही पलीकडे वेगाने काम करावं लागेल – जागतिक बँकेचा इशारा!

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्याचे आर्थिक परिणाम भोगावे लागणं अपरिहार्यच असल्याचं दिसून येत होतं. आता त्यावर जगातल्या सर्वात महत्त्वाच्या अशा जागतिक बँकेने शिक्कामोर्तब केलं...

अरे बापरे…! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण

जगातील सर्वात सामर्थ्यवान देश, कोरोना विषाणूने ग्रासलेला आहे. कोरोना अमेरिकेत कहर करत असून रुग्णालयात बेड कमी पडायला लागले आहेत. अमेरिकामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २०...

२०० वर्षांपूर्वी भारतामुळे जगात पसरलेला ‘हा’ रोग, ५० लाख लोकांना झालेली लागण!

चीनच्या वुहानमधील करोना व्हायरसने आता जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पण २०० वर्षापूर्वी भारतातल्या एका रोगानेही अशीच दहशत जगभरात घातली...

CoronaVirus: चीन काही सुधरेना; कुत्र्या-मांजराचं मांस पुन्हा विक्रीला!

आख्ख्या जगाला मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या कोरोनाची सुरुवात ज्या चीनी मांसविक्रीच्या बाजारपेठांमधून सुरू झाली असं म्हटलं जातं, त्या बाजारपेठा आता पुन्हा सुरू झाल्याचं वृत्त आहे....
- Advertisement -