क्राइम

क्राइम

भयंकर! इन्टाग्राम मॉडेलने आईचं काळीज काढलं बाहेर

पूर्व यूरोपमधील मॉल्डोवा येथील २१ वर्षीय मॉडेल आपल्या आईची हत्या करत तिचे काळीज बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. एना लेकोविचने असे या मॉडेलचे...

बैलाच्या गळ्याभोवती दोर आवळून केलं ठार

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला स्फोटकं खायला दिल्यानंतर, कुत्र्याच्या तोंडाला घट्ट टेप बांधणे, गायीला फटाके खायला देणं अशा घटना एकामागून एक पुढे येत आहेत. त्यानंतर...

मालाड: विनयभंग करणाऱ्या आरोपीला नऊ वर्षात केले १२ वेळा अटक

मुलींचा विनयभंग करणे, छेडछाड करणे या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना मालाडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मालाडमध्ये भर रस्त्यात एका २४...

प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी...
- Advertisement -

संतापजनक! विद्यार्थिनींवर शिक्षकाचा अत्याचार, आरोपीला अटक

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. तेलंगणाच्या भद्रादी कोठागुडेमच्या चिंतवारे येथील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिंनीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले...

वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा; शस्त्राचा धाक दाखवत साडे तीन किलो सोनं लुटलं

वर्ध्यात चाकूचा आणि बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात दरोडा पडला. दरोडेखोरांनी कार्यालयातील ३ लाख १८ हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन...

Instagram वरुन ऑर्डर करताय तर व्हा सावध! तरूणीला ७ लाखांचा गंडा

कोरोनामुळे ऑनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारात देखील वाढ झाली आहे. यामुळे मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत आहे. नुकतेच आणखी एक...

लग्नात दारू दिली नाही म्हणून नवऱ्याची भोसकून हत्या!

लग्न म्हटलं की नाच-गाणं आलंच. मात्र आता त्याच नाच गाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. पण एका लग्नाच्या भर...
- Advertisement -

पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मागायचा पैसे, विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर शिक्षक अटकेत!

पास करण्यासाठी विद्यार्थाकडे दहा हजाराची मागणी करून न दिल्यास नापास करू अशी धमकी देऊन विद्यार्थ्यांचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डोंबिवलीतील एका महाविद्यालयातील शिक्षकाला...

साज शृगांर करून आईने लेकरांना लावला गळफास नंतर स्वत: केली आत्महत्या

मध्यप्रदेशमध्ये अनेक विचित्र घटना घडत असतात. मध्यप्रदेश राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना आधी फाशी देऊन नंतर स्वत: फासावर चडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार...

गर्भपातासाठी तगादा लावल्याने तरुणीचा खून

घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत रुग्णालयाच्या फाईल्स, मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि पारंपरिक पद्धतीने तपास करत खूनाचा छडा लावला. दोन दिवसांपूर्वी...

रावसाहेब दानवेंच्या जावयाने केला जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावयाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानवेंचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हत्येचा...
- Advertisement -

जन्मदात्या आईवर ११८ वेळा लेकाने केले सपासप वार, पोलिसांना म्हणाला

कौटुंबिक वादामुळे हत्या करण्याच प्रकार आपल्या देशात सर्रासपणे घडत असतात. चाकू सुरीने हल्ला करून मारून टाकण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आबेत. पण अशा घटना फक्त...

खारघरमध्ये डोक्यात कुकर घालून बारबालेची हत्या! फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीला अटक!

कुकरच्या भांड्याने डोक्यात घाव घालून एका बारबालेची हत्या केल्याची खळबळजनक घटना खारघर सेक्टर १० येथे घडली आहे. रजिया उर्फ प्रिया (वय ३०) असे मृत...

अल्पवयीन मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधील कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या बॅगेमध्ये...
- Advertisement -