घरताज्या घडामोडीLive Update : फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर अटकेत

Live Update : फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर अटकेत

Subscribe

८ लाखांचं लाचखोरी प्रकरणात कारवाई, फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर अटकेत, ठाणे ‘ACB’कडून वैशाली झनकर-वीर यांना अटक, २ दिवसांपासून सुरू होता वैशाली वीर यांचा शोध, वैशाली झनकर-वीर यांना आज कोर्टात हजर करणार


‘चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल नाही?’
मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
‘अंगणवाड्यांना पुरवठा केलेली चिक्की निकृष्ट’
जनहित याचिकेतून केला होता आरोप
आता २ सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी

- Advertisement -

आधार, पॅनकार्ड जन्मतारखेचे वैध पुरावे नाहीत, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वय ठरवण्यासाठी शाळेचा दाखला किंवा पंचायतीचा दाखला वैध असेल, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.


कोल्हापूर-नागपूर विमान सेवा सुरू होणार, मंगळवारपासून होणार विमान सेवेला सुरवात, कोल्हापूर अहमदाबाद विमानाद्वारे नागपूरला जाता येणार, आठवड्यातील तीन दिवस आहे कोल्हापूर अहमदाबाद विमानसेवा, कोल्हापूर नागपूर विमान सेवेच ऑनलाईन बुकिंग ही झाल सुरू

- Advertisement -

आजपासून सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे. पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -