घरदेश-विदेशCBSC EXAM : १० वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSC EXAM : १० वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मेपासून सुरू होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले. या परीक्षा 10 जूनपर्यंत पूर्ण होतील. परीक्षा संपल्यानंतर 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होईल. दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रायोगिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये प्रॅक्टीकल्स, प्रोजेक्ट्सचा समावेश असेल.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -