घरदेश-विदेशLive Update : मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

Live Update : मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

Subscribe

मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या होळीच्या अनोख्या शुभेच्छा

- Advertisement -

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला धुळवडीचा आनंद


केंद्रीय तपास यंत्रणांना कुणीही घाबरतं नाही, काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजप येणार नाही – संजय राऊत

- Advertisement -

देशात आज कोरोनाचे 2528 नवे रुग्ण, 149 रुग्णांचा मृत्यू; 3,997 कोरोनामुक्त


दादर चौपटीवर तरुणाईने घेतला धुळवडीचा आनंद


पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या या रंगांच्या सणानिमित्त आपल्या आयुष्यातही आनंदाचा प्रत्येक रंग येवो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र यांनी देशवासियांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


राज्यात जवळपास दोन वर्षांनंतर होळी आणि धुळवड सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यातच राज्य सरकारने निर्बंधांचे नवे परिपत्रक जारी करत नागरिकांना यंदा निर्बंधमुक्त धुळवड साजरी करण्याची परवानगी दिली आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


रंगपंचमीला निघणारी साईबाबांच्या रथाची मिरवणूक यंदा स्थगित


युक्रेनमध्ये अद्यापही १५ ते २० भारतीय अडकले, बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -