घरदेश-विदेशदिल्लीतील केशवपुरम परिसरात भीषण आग

दिल्लीतील केशवपुरम परिसरात भीषण आग

Subscribe

दिल्लीतील केशवपुरम परिसरात आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग केशवपुरमच्या रबर वेअरहाऊसला लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चे आज प्रक्षेपण रद्द

- Advertisement -

काँग्रेसचे नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? सामनातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -