घरदेश-विदेशदिल्लीतील लाईट बल्ब कारखान्याला भीषण आग

दिल्लीतील लाईट बल्ब कारखान्याला भीषण आग

Subscribe

दिल्लीतील उद्योगनगरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लाईट बल्ब बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -