घरदेश-विदेश'शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही' - गोपालकृष्णन

‘शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही’ – गोपालकृष्णन

Subscribe

'शबरीमला मंदिर हे सेक्स टुपरिझमची जागा नाही', असे वादग्रस्त विधान त्रावणकोर देवस्वोम मंडळाचे माजी अध्यक्ष पेरियार गोपालकृष्णन यांनी केले आहे.

शबरीमाला मंदिरावर सुरु असणाऱ्या वादामध्ये केरळच्या त्रावणकोर देवस्वोम मंडळाचे माजी अध्यक्ष पेरियार गोपालकृष्णन यांनी वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर सुरु असलेल्या वादामध्ये गोपालकृष्णन यांनी वादग्रस्त विधान करुन या वादामध्ये अजून विरजन टाकले आहे. ‘शबरीमला मंदिर म्हणजे सेक्स टुरिझमची जागा नाही’, असे वादग्रस्त विधान गोपालकृष्णन यांनी केले आहे.

काय म्हणाले गोपालकृष्णन ?

शबरीमाला मंदिर हे सेक्स टुपरिझमची जागा नाही. ते अय्यपाचं पवित्र स्थान आहे, असं विधान गोपालकृष्णन यांनी केले आहे. परंतु, या विधानानंतर यावर आणखी गदाराळ होऊन नव्या वादाला तोंडू फोटू शकतो.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -