BREAKING
  • लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वारीस पठाण यांना MIM कडून उमेदवारी जाहीर  |
  • ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर येत असताना दुर्घटना  |
  • राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अभिजीत पाटीलांच्या सारख कारखान्यावर कारवाई मागे  |
  • आकोल्यात आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात; पाच जणांचा मृत्यू  |
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल  |
  • रत्नागिरी आणि सांगलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा  |
  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा  |
  • ठाण्यातून आज नरेश म्हस्के उमेदवारी अर्ज भरणार  |
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे उद्यापासून आरक्षण सुरू  |

थायरॉइडमुळे वजन वाढतंय? असे करा कंट्रोल

दिवसेंदिवस थायरॉईडच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. थायरॉईड ही मेटॅबॉलिझम संबंधित समस्या आहे. एका सरासरीनुसार, देशात दर 10 पैकी एक व्यक्ती थायरॉइडच्या समस्येशी झगडत आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार, थायरॉईडचे सुमारे 4.2 कोटी रुग्ण आहेत. यातील सुमारे एक तृतीयांश लोकांना...

वाहनतळे नसताना पुन्हा टोईंग सुरू

नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी बंद असलेली वाहनांची टोईंग शहर पोलिसांनी बुधवार (दि.१) पासून पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे शहरात बेशिस्तीने वाहने पार्क करणार्‍या वाहनचालकांना दणका बसणार आहे. मात्र, शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना आणि रस्त्यांलगत अतिक्रमण कायम...

रत्नागिरीतून अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाले…

रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जो व्यक्ती राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जाऊ शकतो, तो महाराष्ट्राचा...

हार्टच्या रुग्णांनी करू नयेत ही योगासने

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक प्रकारचे नवनवीन आजार डोके वर काढू लागले आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येकजण फिटनेसच्या बाबतीत अधिकच सर्तक झाला आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जिम, योगासने यासारखे असे अनेक पर्याय निवडले जात आहेत. पण, अनेकदा तासनतास जिम करणे, व्यायाम करणे,...
- Advertisement -

चोरीचे सोने विकायला आला अन् जाळ्यात अडकला

चोरीचे सोने विक्रीसाठी आलेल्या चोरट्यास म्हसरूळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याचा साथीदार विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या कब्जातून रोख रक्कम, मोबाईल, कार व सोन्याची लगड असा एकूण २ लाख ९ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त...

Lok Sabha 2024 : नितीन गडकरींची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी पार पडली. या लोकसभेतून भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना...

महिलांनी बंद पाडला बिअर बार

वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत ग्राहकांना निघून जाण्यास सांगत बारचालकाला बिअर बार बंद करण्यास भाग पाडले. शिवालिक सिग्मा इमारतीमध्ये गतवर्षी जून २०२३ मध्ये एका गाळ्यामध्ये हा बार आणि रेस्टॉरंट सुरू झाले होते. त्यावेळी स्थानिकांनी विरोध...

Pimples Home Remedies : या कारणांंमुळे येतात पिंपल्स

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात...
- Advertisement -