घरदेश-विदेशLive Update : मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 29...

Live Update : मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव

Subscribe

मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय; दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव


रायगडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात

- Advertisement -

रिक्षा आणि शिवशाही बसच्या अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई -गोवा महामार्गावर माणगावमध्ये झाला अपघात

- Advertisement -

7/4/2024 16:11:39


दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

7/4/2024 15:1:18


वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी उमेदवार जाहीर

कुणबी मराठा समाजाचे अशोक हिंगे पाटील यांच्या नावाची घोषणा

7/4/2024 12:31:26


मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद

शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वराई कपाती संदर्भात व्यापारी वर्ग व हमाल-मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय

पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव राहणार बंद

7/4/2024 9:16:41


ईडीकडून पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकावर कारवाई

मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेतून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप

पुण्यातील विनोद खुटे याला ईडीचा दणका

ईडीने व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची 24 कोटी 41 लाखांच्या मालमत्तेवर आणली टाच

7/4/2024 8:21:17


रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची डोकेदुखी थांबेना

काँग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितचा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का

7/4/2024 8:21:17


उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईतून कोकणमार्गे 24 जादा गाड्या

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेलीदरम्यान 24 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार

या विशेष फेऱ्या 11 एप्रिलपासून सुरू होणार असून कोकण रेल्वेमार्गे गाड्या धावणार

7/4/2024 8:21:17


शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

संजय कोकाटे यांच्या येण्याने माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले बळ

संजय कोकाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पवार गटात केला प्रवेश

7/4/2024 8:21:17

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -