घरदेश-विदेशLive Update : मविआच्या मुंबईत होणाऱ्या १ मेच्या वज्रमूठ सभेचा टीझर रिलज

Live Update : मविआच्या मुंबईत होणाऱ्या १ मेच्या वज्रमूठ सभेचा टीझर रिलज

Subscribe

मविआच्या मुंबईत होणाऱ्या १ मेच्या वज्रमूठ सभेचा टीझर रिलज


नाशिकच्या गंगापूर धरणात 2 युवक बुडाले; एकाला वाचवण्यात यश, तर दुसऱ्याचा मृत्यू

- Advertisement -

ईदनिमित्त सहा ते सात तरुण सहलीसाठी गेले होते


नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आयकर प्राप्तीकर विभागाची बिल्डरांवर छापेमारी

- Advertisement -

नागपुरात अवकाळी पावसाला सुरूवात

ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात


वज्रमूठ सभेसंदर्भात मविआची बैठक सुरू

ग्रॅन्ड हयातमध्ये बैठक

बैठकीला आदित्य ठाकरे, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड यांच्यासहित मविआचे नेते उपस्थित


पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला करण्याची धमकी, भाजप कार्यालयात पाठवण्यात आले पत्र

मोदींवर केरळ दौऱ्यात करण्यात येऊ शकतो हल्ला, अशी माहिती


पुण्यात साईनगरमधील गोडाऊनला आग

अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल


रामनवमी, हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच, वादग्रस्त वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा नंदुरबार दौरा रद्द

रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला लावणार होते हजेरी

दौरा रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण


ठाण्यात आज दुपारी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम

सिव्हिल रुग्णालयाच्या पुनर्विकासानिमित्त ठेवण्यात आला कार्यक्रम


राहुल गांधी त्यांचे सरकारी निवास रिकामी करणार

खासदारकी पद रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना घर रिकामी करण्यासाठी पाठवण्यात आली होती नोटीस


पश्चिम रेल्वेच्या लोकल १५ मिनिटे उशीरा


आयपीएलमध्ये आज गुजरात वि. लखनौ संघात होणार लढत

आयपीएलच्या या पर्वातील हा ३० वा सामना

लखनौमधील इकाना स्टेडियमवर खेळला जाणार सामना


अयोध्यामध्ये ट्रक आणि बसमध्ये धडक, सात जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून आंबेडकर नगर येथे जाणाऱ्या बसची ट्रकला धडक

अपघातात ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

लखनऊ-गोरखपूर राजमार्गावर घडली घटना


देशासह जगभरात “रमजान ईद” चा उत्साह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मुस्लीम बांधवांना दिल्या शुभेच्छा


साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया सण आज

या सणाला आखा तीज किंवा अक्षय तीज असेही म्हंटले जाते


क्रिेकेट खेळताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुण्यातील हडपसर भागात घडली घटना

वेदांत धामणगावकर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -