घरदेश-विदेशLive Update : रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश

Live Update : रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश

Subscribe

रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश

10/3/2024 21:3:32

- Advertisement -

रवींद्र वायकर पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल

10/3/2024 19:41:6

- Advertisement -

वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी होणार पक्षप्रवेश

10/3/2024 02:10:27 ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार


विश्वासघातकी राजकारण होत असल्याचा भास्कर जाधव यांचा दावा

10/3/2024 12:8:4 मुलाच्या भाषणामुळे आमदार भास्कर जाधवांना अश्रु अनावर


राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश

सरकारने दोन दिवसांत घेतले 269 शासन निर्णय

आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटोपण्याची राज्य सरकारला घाई

10/3/2024 11:53:30 आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका


10/3/2024 11:36:8 पुरंदरमध्येही उभारणार नवीन विमानतळ – देवेंद्र फडणवीस


10/3/2024 9:27:8 अजित पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यातील कार्यक्रमात पोहोचले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती

पुण्याच्या माळवाडीतील रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येणार एकाच मंचावर

10/3/2024 8:47:52 अजित पवार आणि सुप्रिया सुळे येणार एकाच मंचावर


पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी लगेचच पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात येणार आहे

10/3/2024 8:19:18 पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार


आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणुकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देणार असल्याची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती

10/3/2024 8:19:18 केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 14 किंवा 15 मार्चला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता


तब्बल 100 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती

नागपुरातील हिंगणा, कामठी या दोन तालुक्यातून नागरिकांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस

10/3/2024 8:19:18 नागपुरात महाशिवरात्री निमित्त उपवासात शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -