घरदेश-विदेशअखेर मोदी सरकार देणार १५ लाख रुपये

अखेर मोदी सरकार देणार १५ लाख रुपये

Subscribe

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत केंद्र सरकार निधीचा पुरवठा करत आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आखली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना १५ लाख रुपये दिला जाणार आहे. केंद्र सरकारने आणलेल्या एफपीओ योजनेअंतर्गत ही आर्थि मदत केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशात सुमारे १० हजार एफपीओ निर्मिती करण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सरकारने या योजनेसाठी एकूण ६८६५ रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. या योजनेचा देशात ३० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

एपीओ म्हणजे शेतकऱ्यांचा एक समूह आहे. त्यात शेतकऱ्यांना चांगल्या भावात शेतमाल विकता येऊ शकतो. या संघटनांना खत, रसायने आणि बियाने स्वस्त भावात उपलब्ध करुन दिले जातात. एफपीओचा अर्थ शेतकरी उत्पादन संघटना असा आहे.

- Advertisement -

मोदी सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार किमान ११ शेतकऱ्यांचा समूह आपली स्वतंत्र संघटना एफपीओ स्थापना करु शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -