घरदेश-विदेश2023 मध्ये पृथ्वीवर होणार आण्विक हल्ले; बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरेल का खरी?

2023 मध्ये पृथ्वीवर होणार आण्विक हल्ले; बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरेल का खरी?

Subscribe

आपला भविष्यकाळ कसा असेल याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. मागील काही वर्षांपासून जगभरामध्ये भविष्य ऐकण्याकडे आणि वाचण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. यामध्ये काही भविष्यवाण्या सुप्रसिद्ध भविष्यवक्ता ‘बाबा वेंगा’ यांनी केल्या आहेत. त्यांनी जगावर येणाऱ्या संकटांबद्दल आधी वक्तव्य करून ठेवली आहेत. मात्र, बाबा वेंगा नक्की कोण होत्या? हे अनेकांना आजही ठाऊक नाही.

2023 मध्ये होऊ शकतं तिसरं महायुद्ध
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये तिसरे विश्व महायुद्ध होऊ शकते. यादरम्यान, आण्विक हल्ले होऊ शकतात. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

Baba Vanga Predictions 2023: एलियन अटैक, परमाणु हमला, लैब बेबी... बाबा वेंगा  ने 2023 के लिए की हैं डराने वाली भविष्यवाणियां - baba vanga predictions for  2023, alien or nuclear ...

या भविष्यवाणी व्यतिरिक्त 2023 मधील एक मोठी खगोलीय घटना होऊ शकते. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक बदल होऊ शकतात. बाबा वेंगानुसार, या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

- Advertisement -

कोण होत्या बाबा वेंगा?
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा वेंगा एक फकीर होती. जी बुल्गारियामध्ये राहणारी होती. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला, वयाच्या 12 व्या वर्षी ते दृष्टीहीन झाले. असं म्हणतात की, त्यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. तर काही दावे खोटे देखील ठरले आहेत. शिवाय त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या कुठेही लिहिलेल्या नाहीत. बाबा वेंगांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायींना सांगितल्या होत्या आणि त्यांनी या लिहिल्या. 1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. मात्र, मरणापूर्वी त्यांनी वर्ष 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. कारण बाबा वेंगांच्या मते 5079 जग नष्ट होणार आहे.

 


हेही वाचा :

कोण होत्या बाबा वेंगा? ज्यांची भविष्यवाणी नेहमी ठरते खरी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -