घरदेश-विदेशLive Update : ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही पार्टी करता येणार नाही - सुरेश...

Live Update : ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही पार्टी करता येणार नाही – सुरेश काकाणी 

Subscribe

मुंबईकरांनो ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही पार्टी करता येणार नाही – सुरेश काकाणी


गेल्या २० दिवसात राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

- Advertisement -

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार, २८ फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय


नितेश राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी सिंधुदुर्ग कोर्टात अर्ज, दुपारी ३.३० वाजता होणार कोर्टात सुनावणी

- Advertisement -

१ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात होणार


जुनी पेन्शन योजन लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक, विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, जुनी पेन्शन संघर्ष समितीचे हे आंदोलन


सक्तीची वीज वसुली थांबवावी, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, मुंबई आग्रा महामार्गावर डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु


संतोष परब हल्लाप्रकरणामुळे सिंधुदुर्गात राजकीय वातावरण तापलं, आमदार वैभव नाईकांचे आंदोलन सुरु, कणकवली पोलीस स्टेशनबाहेर शिवसेनेचे आंदोलन


नागपूर , यवतमाळमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू, रात्री ९ ते ६ वाजेपर्यंत विनाकारण फिरण्यास बंदी


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, विकास कामांचा करणार शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशातील मंडीला भेट देणार आहेत. दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी 11,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याआधी पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटच्या दुसऱ्या ग्राउंड ब्रेकिंग समारंभात सहभागी होत अध्यक्षस्थानी बजावणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -