देश-विदेश

देश-विदेश

करोना व्हायरस : करोनाचे ४० वर्षांपूर्वीच्या पुस्तकातील भाकीत?

चीनमध्ये धुमाकूळ माजवणार्‍या करोना व्हायरसची धास्ती सध्या जगभरात पसरली आहे. चीनच्या वुहान शहरातून या प्राणघातक विषाणूचा जगात अनेक ठिकाणी फैलाव झाला आहे. तसेच हा...

निर्भयाच्या दोषींविरुद्ध तिसर्‍यांदा डेथ वॉरंट

देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा दोषींना येत्या 3 मार्चला सकाळी सहा वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने याबाबतचा निर्णय...

सार्वजनिक रस्ता अडवणे चिंतेचा विषय

कायद्याविरोधात आंदोलन करणे हा देशातील जनतेचा मूलभूत अधिकार आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक रस्ता अडवणे हा चिंतेचा विषय असून समतोल असायला हवा, असे स्पष्ट करतानाच...

मुकेश अंबानींनंतर राधाकृष्ण दमानी ठरले भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

शेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि डी-मार्ट रिटेल चेन चालवणार्‍या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांचं एकूण उत्पन्न...
- Advertisement -

‘गार्गी’ कॉलेज विनयभंगप्रकरणी केंद्र सरकार, सीबीआय, दिल्ली पोलिसांना नोटीस

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात एकाच वेळी अनेक विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय गुन्हे...

रेल्वे स्टेशनवर आता गुगलचं वायफाय नाही! कंपनीचा मोठा निर्णय!

रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या फ्री वायफायचा वापर आपल्यापैकी अनेकांनी आजपर्यंत केला असेल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर वायफाय वापर करणाऱ्यांचीच अधिक गर्दी झाल्याचे प्रकार देखील काही...

‘या’ नॅशनल शुटरची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या!

उत्तर प्रदेशातील एका नॅशनल शुटर युवतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी ही घटना घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत...

अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांना ३ मार्चला होणार फाशी

दिल्ली निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी होणार आहे. पुन्हा एकदा पटियाला न्यायालयाकडून नवीन डेथ वॉरंट जारी...
- Advertisement -

आरएसएसप्रमुखांच्या वक्तव्यावरून सोनमची सटकली

आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर विधान केले होते. सुशिक्षित लोकांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून अनेकांनी त्यांच्यावर...

भारती एअरटेलने सरकारला १० हजार कोटी भरले

भारती एअरटेलने महसूली उत्पन्नापोटी थकीत असलेल्या पैशांपैकी आज १० हजार कोटी रूपये अदा केले आहेत. एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) महसूली उत्पन्नापोटीचे देय असलेली रक्कम...

महाकाल एक्सप्रेसमध्ये बम बम भोले, महादेवासाठी सीट-६४ रिर्झर्व

प्रवाशांना पर्यंटनाबरोबरच अध्यात्माचा आनंद घेता यावा यासाठी रेल्वेने महाकाल एक्सप्रेसमध्ये विशेष सेवा सुरू केली आहे. त्यासाठी महाकाल एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक बी ५ मध्ये बर्थ...

‘ट्रम्प स्वागताची लगीनघाई’, हे गुलामगिरी मानसिकतेचे लक्षण – सामना

गुलाम हिंदुस्थानात इंग्लंडचा राजा किंवा राणी येत असत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लगीनघाई होत असे. जनतेच्या तिजोरीतून हा मोठा खर्च केला जात असे. मि. ट्रम्प...
- Advertisement -

डोक, मान सांभाळा आणि जम्प करा

भारतात टिकटॉकवर प्रचंड व्हायरल झालेल्या ट्र्रिपिंग जंप चॅलेंजमध्ये आता काही घटना समोर येऊ लागल्या आहेत. देशात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये जखमी झाल्याची नोंद आहे....

Breaking: महिलांना सैन्यदलात मिळणार समान संधी; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

भारतीय सैन्यदलात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन (permanent commission) देण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने आज कायम ठेवले आहे. युद्धजन्य क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रात महिलांना...

कोरोनाचे चीनमध्ये थैमान; भारताला मात्र होणार फायदा

चीनमध्ये पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. इंटरनॅशनल एनर्जी एंजसीच्या (आईए) अनुमानानुसार यावर्षीच्या पहिल्या तिमाहीतील कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय...
- Advertisement -