देश-विदेश

देश-विदेश

‘गरुत्वाकर्षण लहरींना नरेंद्र मोदींचे नाव द्यायला हवे’

विरोधी मंडळी सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींवर कुठल्या थरावर जावून टीका करतील, याची शक्यता नाही. गेल्या महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान देशाचे...

पित्याचा खून करून बायकोबरोबर मुलगा झाला पसार

संपत्तीचा वाद शिगेला जाऊन एका मुलाने आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या पित्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याने ही हत्या केल्याची...

अफगाणिस्तानमध्ये सोन्याची खाण कोसळली; ३० जणांचा मृत्यू 

अफगाणिस्तानमध्ये सोन्याची खाण कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ३० कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी...

अंधश्रध्देपोटी आईची हत्या करुन तरुणाने प्यायले रक्त

नववर्षाच्या स्वागतासाठी ज्यावेळी संपूर्ण देश उत्साहात होता त्यावेळी छत्तीसगडमध्ये मनाला ठेच पोहचवणारी एक घटना समोर आली. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा...
- Advertisement -

भारताला गरीब देश म्हणणाऱ्या पर्यटक महिलेने मागितली माफी

भारतात दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या पर्यटकांना आलेल्या अनुभवांबद्दल ते ब्लॉगवर लिहितात. काही पर्यटकांना भारतात चांगला तर काहींना वाईट अनुभव येतो....

लिलावात ‘या’ माश्याची किंमत ठरली २१ कोटी

मासे विकत घेताना आपण त्यांचे भाव विचारुन घेतो. मास्यांचे भाव हे निश्चित नसतात. काही मस्यप्रेमी असे असतात जे मासे घेण्यासाठी किंमतीकडे लक्ष देत नाहीत....

नववर्षाचे स्वागत महागात; पित्याच्या हातून मुलाची हत्या

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी वडिलांनी हवेत केलेल्या गोळीबारात मुलाचाच मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीतील न्यू उस्मानपूर भागामध्ये ही घटना घडली आहे....

जिच्यासाठी केले लिंग बदल, तिनेच फिरवली पाठ

प्रेम अंधळं असतं मात्र लग्न हे डोळे उघडतात असे अनेकदा बोलल्या जाते. हरियाणामध्येही असाच प्रकार घडला आहे. आपल प्रेम मिळवण्यासाठी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करूनही...
- Advertisement -

भाजपा दलितांसाठी शिजवतेय ५००० किलो खिचडी!

दिल्लीतील रामलीला मैदानावर सध्या भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आहे. आज रविवारपासून पुढील तीन आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाकडून काही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं...

रावणाने उभारले होते विमानतळ…

'लंकाधीश रावणाने लंकेमध्ये एक विमानतळ उभारले होते', असा दावा आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी केला आहे. आंध्रच्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलताना त्यांनी असे...

पर्रिकर यांच्या जीविताला धोका

राफेल प्रकरणाचे असंख्य पुरावे तत्कालीन संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा संसदेत उघड आरोप करणार्‍या काँग्रेस पक्षाने पर्रिकर यांच्या जीविताला...

‘व्हॉट्सॲप युजर्ससाठी ‘व्हॉट्सॲप लव’

व्हॉट्सॲप हा सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ व्हॉट्सॲप वरून सर्वांशी संपर्कात राहता येत असल्याने युवकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेत....
- Advertisement -

केवळ कर्जमाफी करून काय होणार? – मोदी

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या केलेल्या कर्जमाफीवरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस शेतकऱ्यांकडे केवळ मतदार म्हणून पाहतं. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचं...

अखेर माल्ल्या फरार घोषित; मालमत्ता जप्त होणार!

गेल्या २ ते ३ वर्षांपासून लंडनमध्ये पसार झालेला भारतीय उद्योजक विजय माल्ल्याला अखेर भारतीय न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. त्याला फरार घोषित करण्याची विनंती...

घरी गेल्यावर ऑफिसचे फोन येतात? मग हे वाचाच

अरे या बॉसनं जगणं नकोसं करून ठेवलं आहे. कामाची कटकट दिवसेंदिवस वाढते. घरी गेल्यावर देखील ही बॉस लोकं जगणं नकोसं करून ठेवतात. नोकरीवर लाथ...
- Advertisement -