देश-विदेश

देश-विदेश

…आणि कुत्र्याला मिळाला ‘डिप्लोमा’

कुत्रा माणसाने शिकवलेल्या बऱ्याच गोष्टी शिकतो, त्या आत्मसात करतो. मालकाने शिकवलेल्या सर्व लकबी, त्याने लावलेल्या सगळ्या सवयी कुत्रा अगदी जशाचा तशा शिकतो. तसेच पोलीसांच्या...

मृत आईला प्रॉपर्टीसाठी ७ वर्षे दाखवले जिवंत

प्रॉपर्टीची हाव सख्ख्या नात्यांनाही विसरायला भाग पाडते. आणि त्यासाठी काहीही करायला लावते. २८५ कोटींची प्रॉपर्टी बळकावण्यासाठी एका मुलाने चक्क मृत आईला जिवंत दाखवले. फसवणुकीचा...

तामिळनाडू येथे पिसाळलेला हत्ती जेरबंद!

तामिळनाडू येथे हैदोस घातलेल्या पिसाळलेल्या जंगली हत्तीला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. हा हत्ती जंगलामध्ये हैदोस घालत होता. या हत्तीने आतापर्यंत चार जणांना चिरडून...

भाजपला बसणार आणखी एका धक्का

सत्ताधारी भाजप अर्थात एनडीएला मोठा धक्का बसणार आहे. कारण रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष देखील आता सत्तेतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी...
- Advertisement -

२०१९च्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वात – शहा

२०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवल्या जातील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर...

खबरदार!! आधारसक्ती केल्यास १ कोटी दंड

आधारसक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील टेलिकॉम कंपन्यांची मनमानी सुरूच आहे. नवीन सीमकार्ड घेण्यासाठी, नवीन टेलिफोन कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्डची मागणी केली जाते.शिवाय, बँकांमध्ये देखील...

RBI, सरकारचं नातं पती – पत्नीसारखं – डॉ. मनमोहन सिंह

RBI, सरकारचं नातं हे पती - पत्नीसारखं असतं असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वायतत्तेचा आदर केला...

‘गोवा मुक्ती संग्रामा’ची ५७ वर्ष!

गोवा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन किंवा गोवा मुक्ती संघर्ष हा १९ डिसेंबर १९६१ साली सशस्त्र सेनेने केला होता. यामुळे गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली...
- Advertisement -

दिलासा!! GSTमध्ये होणार कपात

जीएसटीपसून आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवाकराचे सुसुत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल ९९ वस्तु १८ टक्के आणि...

‘राम मंदीर होईल पण, संयम बाळगा’

अयोध्येमध्ये राम मंदिर होईल पण त्यासाठी संयम बाळगा, थोडी प्रतिक्षा करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजप खासदारांना दिला. मंगळवारी भाजपची बैठक...

दिल्लीतील सराईत चोर मुंबई रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडीच राहते, या म्हणीप्रमाणे काही जणांची प्रवृत्ती मुळातच वाईट असते, कितीही शिक्षा भोगली तरी त्यांच्या दुष्कृत्यांमध्ये काहीच फरक पडत...

जयललितांच्या उपचारांवर नक्की किती खर्च? आता नवा वाद!

तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्षाच्या माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा स्वर्गीय जयललिता यांचं ५ डिसेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणावरून वाद...
- Advertisement -

Video: जेव्हा होते २ हत्तींची ‘दंगल’

हत्तीचा आकार आणि त्याचा दरारा पाहूनच भल्याभल्यांचा थरकाप उडतो. अवाढव्य आकाराच्या हत्तीची दहशत माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांमध्येच असते. अशातच जेव्हा दोन हत्तींमध्ये आपपसांत जुंपते तेव्हा...

सुमित्रा महाजन भडकल्या; आपल्यापेक्षा शाळेची मुलं बरी

संसदेचे हिवाळी अधिवेश वादळी ठरत आहे. गेल्या पाच दिवसापासून संसदेच्या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नाही. गोंधळ सुरु...

देशातली पहिल्या महिला पक्षाची दिल्लीत स्थापना!

भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहामध्ये महिला राजकीय नेत्यांचं प्रमाण पुरुष राजकारण्यांच्या मानाने कमी असल्याचं नेहमीच दिसून आलं आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ७२ वर्षांमध्ये महिला...
- Advertisement -