देश-विदेश

देश-विदेश

एसी, कॅमेरे, डिश वॉशर स्वस्त होणार?

जीएसटीपसून आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवाकराचे सुसुत्रीकरण करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी होणऱ्या जीएसटी कौन्सिल बैठीकीनंतर एअर...

Lok Sabha 2019 : विरोधकांची जागा वाटपावर चर्चा

भाजप विरोधकांनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी सध्या जागा वाटपाच्या चर्चांना जोर चढताना दिसत आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा...

गौतम गंभीरला होणार अटक?

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला कोर्टाचा अवमान करणे भारी पडले आहे. कोर्टाने त्याला फसवणुकीसंदर्भात बुधवारी वॉरंट जारी केले आहे. एका रिअल इस्टेट कंपनीमुळे त्याच्यावर...

शरद पवारांचे महाआघाडीचे स्वप्न भंगले!

भाजपच्या विरोधात देशभरात सध्या काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे, परंतु भाजपच्या हातून सत्ता काढून घेण्याची क्षमता काँग्रेस पक्षात नाही. त्यामुळे २०१९च्या लोकसभेत काँग्रेसकडे नेतृत्व...
- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १९ डिसेंबरला ६ महिन्याची राज्यपाल राजवट संपुष्टात आली होती. त्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अहवालानंतर राज्यात...

म.प्र, छत्तीसगडनंतर राजस्थानातही कर्जमाफी

तीन राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर काँग्रेसने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर काँग्रेसने आता राज्यस्थानमधील शेतकऱ्यांचे...

#Rafale Scam : आख्खा परिच्छेद कसा चुकू शकतो?- खर्गे

राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू असतानाच काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. 'संपूर्ण परिच्छेदच टायपो एरर कसा असू शकेल?' असा...

शबरीमाला मंदिर परिसरात २२ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

पठाणमथिट्टा जिल्हा सत्र न्यायालयाने शबरीमाला मंदिर परिसरामध्ये लागू केलेली जमावबंदी २२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवली आहे. पंबा आणि सनिदनमचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि कार्यकारी...
- Advertisement -

शिख टॅक्सीचालकाला हातोड्याने मारल्या प्रकरणी एकाला अटक

परदेशात कामासाठी गेलेल्या भारतीयावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. युएसमधील एका सीख टॅक्सीचालकाला हातोड्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी युएस...

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; मिशेलला २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयिन कोठडी

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलच्या जामीन अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने ख्रिस्तीयन मिशेलला २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयिन कोठडी सुनावली आहे. मिशेलचा...

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘भ्रष्ट’ फाउंडेशन बंद!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'चॅरिटी फाउंडेशन' (सेवाभावी संस्था) गेल्या अनेक काळापासून वादात होतं. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या मुलांवर या फाउंडेशनमार्फत भ्रष्टातार केल्याचा आरोप...

कर्नाटक मंदिर विषबाधा प्रकरण, वैमनस्यातून प्रसादात कालवले वीष

कर्नाटक येथील सुलवाडी गावात किछुगुट्टी मरम्मा मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद खाऊन १५...
- Advertisement -

सरोगसी नियमन विधेयक लोकसभेत मंजूर

सरोगसी (नियमन) विधेयक, २०१६ आज, बुधवारी लोकसभेत मंजूर झालं. या कायद्यानुसार, भारतात सरोगसीद्वारे होणारी मातृत्वाची प्रक्रिया नियमित करण्यात आली आहे. केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सरोगसी...

GSAT-7A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

आज श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रातून ३५ व्या संचार सॅटेलाईटचे उड्डाण यशस्वीरित्या करण्यात आले आहे. GSAT-7A असे या उपग्रहाचे नाव आहे आणि इस्रोनो दिलेल्या माहितीनुसार संचार...

आत्महत्येच्या ३ महिन्यानंतर पत्नीसह ४ जणांविरोधात तक्रार दाखल

गुजरातच्या गांधीधाम पोलीसांनी आत्महत्ये प्रकरणातील आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येच्या ३ महिन्यानंतर ४ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये...
- Advertisement -