देश-विदेश

देश-विदेश

राहुल गांधींनी देशाची माफी मागा – रावसाहेब दानवे

राफेल लढाऊविमानांच्या व्यवहाराबद्दलसर्वोच्च न्यायालयानेशुक्रवारी दिलेल्यानिकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्यावर राजकीयफायद्यासाठी खोटे आरोपकरून देशाची सुरक्षितताधोक्यात आणणाऱ्या काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची,देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी केली. काय म्हणाले दानवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेभ्रष्टाचारमुक्त आणि  पारदर्शी प्रशासन दिले आहे या सराकाला भ्रष्टाचाराचा डाग लागवण्याच्या उद्देशाने खोटो आरोप केले जात...

ठरलं, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत; पायलट उपमुख्यमंत्री

दोन दिवसांपासून काँग्रेस गोटात सुरु असलेला जुना - नव्या नेतृत्वाचा वाद आज अखेर संपुष्टात आला आहे. मध्य प्रदेश पाठोपाठ आता राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? यावरही...

मनोहर पर्रिकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

प्रकृती अस्वास्थामुळे गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या घरातूनच राज्याचा गाढा हाकत आहेत. त्यावरून विरोधकांनी देखील अनेक सवाल केले. अगदी घरावर मोर्चा देखील काढला...

Rafale deal : ‘चोर एकत्रितपणे चौकीदारला लक्ष्य करत आहेत’

केवळ राजकीय फायद्यासाठी काँग्रेसनं राफेल करारामध्ये घोटाळा झाल्याचा बेछूट आरोप केले अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. राफेल करारामध्ये सर्वोच्च...
- Advertisement -

यासाठी पंतप्रधान करणार चिमुकल्याचा गौरव

मगरीने पकडलेल्या काकाचे प्राण वाचविणाऱ्या १५ वर्षीय चिमुकल्या पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सीतू मलिक असे या चिमुकल्याचे नाव आहे. ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातील...

लोकसभा सोमवार पर्यंत तहकूब

सर्वोच्च न्यायालयानं राफेल करारामध्ये हस्तक्षेप करण्यामध्ये नकार दिला आहे. पण, लोकसभेत मात्र राफेल करारावरून गदारोळ उडाला. लोकसभेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये...

‘केवळ राम नको, राम – सीता दोघांचा पुतळा उभारा’

शरयू नदी किनाऱ्यावर रामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यावर आता काँग्रसचे नेते कर्ण सिंग यांनी योगी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर २८० मिलियन खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून आत्तापर्यंत ८४ देशांचा दौरा केला. दरम्यान, मोदींच्या या परदेश दौऱ्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय, होणाऱ्या...
- Advertisement -

शिखविरोधी दंगलीत माझा हात नाही – कमलनाथ

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ते १९८४ ला झालेल्या शिखविरोधी दंगलीत त्यांचा हात...

मांजराऐवढे गोंडस वासरु

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील एक धष्टपृष्ट गाय आपल्या वजनामुळे चर्चेत आली होती आणि आता एक असे वासरु चर्चेत आले आहे. ज्या वासराचे वजन कमी असून...

#RafaleDeal: सुप्रीम कोर्टाने याचिका काढल्या निकाली; सरकारला दिलासा

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणात अडचणीत सापडलेल्या मोदी सरकारला आज सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राफेल डीलमध्ये अनियमितता आणि खरेदी किमंतीत घोटाळा झाला असल्याची...

भाजप सरकारनं जाहिरांतींवर खर्च केले ५,२०० कोटी

हे सरकार केवळ जाहिरात बाजी करतं. कामाचा मात्रा काही पत्ता नाही अशी टिका नेहमीच विरोधकांकडून नेहमीच केली जाते. दरम्यान, २०१४ पासून सरकारनं जाहिरातींवर किती...
- Advertisement -

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून तातडीची मदत मिळणार

राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र...

मेघालयामध्ये पूर, १३ कामगार खाणीत अडकल्याची भीती

मेघालयमध्ये सध्या अवैध खाण व्यवसाय जोरात सुरू असल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. पण, यामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय. असाच एक प्रकार आता समोर आला...

मध्य प्रदेशात काँग्रेसचे ‘कमल’नाथ मुख्यमंत्री

तीन दिवसांपूर्वी देशाला आश्चर्यचकित करणारे निकाल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून दिसले. काँग्रेसने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवले. मात्र त्या राज्यांचा कारभारी कोण असणार? यावर बराच...
- Advertisement -