घरदेश-विदेशअमेरिकेनेच दिलेलं पाकिस्तानला F-16 विमान; घातल्या होत्या या अटी

अमेरिकेनेच दिलेलं पाकिस्तानला F-16 विमान; घातल्या होत्या या अटी

Subscribe

पाकिस्तानने भारताविरोधात २७ फेब्रुवारी रोजी F-16 हे लढाऊ विमान वापरले होते. त्यानंतर वॉशिंग्टनवर देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले. २००८ साली अमेरिकेनेच पाकिस्तानला एफ १६ विमान दिले होते. भारताविरोधात सक्षमपणे लढता यावे, यासाठी असे करण्यात आले होते. मात्र आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, अमेरिका भारताच्या बाजूने बोलत असून पाकिस्तानच्या विरोधात गेली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, भारत काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -