घरताज्या घडामोडीSamsung Unpacked 2022 : Galaxy S22 Series सह नवीन टॅबलेट आज होणार...

Samsung Unpacked 2022 : Galaxy S22 Series सह नवीन टॅबलेट आज होणार लॉन्च

Subscribe

Samsung चा वार्षिक कार्यक्रम Galaxy Unpacked 2022 आज 9 फेब्रुवारीला होणार आहे. ही एक जागतिक घटना असून,यावेळचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात खास ठरणार आहे. सॅमसंगच्या आजच्या इव्हेंटमध्ये, फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S22, Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Ultra लॉन्च केले जातील. तसेच Galaxy Tab S8 Pro टॅबलेट आज लॉन्च होणार आहे.

Samsung चा वार्षिक कार्यक्रम Galaxy Unpacked 2022 आज 9 फेब्रुवारीला होणार आहे. ही एक जागतिक घटना असून,यावेळचा हा कार्यक्रम खास ठरणार आहे. सॅमसंगच्या आजच्या इव्हेंटमध्ये, फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S22, Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Ultra लॉन्च केले जातील. तसेच Galaxy Tab S8 Pro टॅबलेट आज लॉन्च होणार आहे.

सॅमसंग आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करत आहे. या वर्षातील पहिला Galaxy Unpacked 2022 कार्यक्रम आज होणार आहे. Galaxy Unpacked 2022 कार्यक्रमादरम्यान, कंपनी आपला आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन लॉन्च करेल. Samsung Galaxy Unpacked 2022 इव्हेंटची सुरुवात आज 9 फेब्रुवारी आज रात्री 8.30 वाजता होईल. लाँच इव्हेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसह YouTube चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल.

- Advertisement -

टॅबलेटची रचना कशी असेल?

Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra चे फोटो आधीच लीक झाले आहेत. त्यामुळे फोनची रचना कशी असेल हे स्पष्ट झाले आहे. कंपनीने टीझरद्वारे असेही सांगितले आहे की, यावेळी Galaxy Note चे फीचर्स Galaxy S22 Ultra मध्ये देखील दिले जाणार आहेत. म्हणजेच सोबत एस पेन ही देण्यात येण्याची शक्यता आहे.भारतात, सॅमसंग सहसा आपल्या फ्लॅगशिप गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये इनहाऊस Exynos प्रोसेसर देते. कंपनी Galaxy S22 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देईल.

- Advertisement -

अशी आहे कॅमेराची रचना

Galaxy S22 सीरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिसेल. तथापि, Galaxy S22 Ultra मध्ये वेगवेगळ्या लेन्स असतील जे इतर Galaxy S22 मॉडेल्सपेक्षा बरेच वेगळे आहेत. Galaxy S22 आणि Galaxy S22 Plus मध्ये कॉन्टूर कट रिअर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. कंपनीने Galaxy S21 मालिकेसोबतही असेच मॉड्यूल दिले होते. या स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. Galaxy S22 Ultra ची रचना Galaxy Note 20 Ultra सारखीच आहे.या कार्यक्रमात Galaxy Tab S8 आणि Galaxy Tab S8 Ultra देखील लॉन्च केले जातील. यावेळी टॅबलेट बाजारात अॅपल आयपॅडला टक्कर देण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.


हे ही वाचा – ढगांमधून ट्रेन धावण्याची अनुभूती, भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच पूल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -