घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाहेमंत पाटील यांनी बाप्पाला केली कापडाची आरास

हेमंत पाटील यांनी बाप्पाला केली कापडाची आरास

Subscribe

पूर्वीपासून आगरी-कोळी समाजात भिंतीवर, कापडावर नैसर्गिक रंगाचा वापर करून पाना-फुलांचे चित्र काढून त्यात गणरायची प्रतिस्थापना करण्याची पद्धत आहे. आजपर्यंत आगरी-कोळी समाजातील ही कला टिकवून राहण्यासाठी हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षी देखील हेमंत पाटील यांनी इको फ्रेंडली सजावट केली आहे. या सजावटीमध्ये भिंतीवर आणि कापडावर नैसर्गिक रंगाचा वापर करून चित्रे रेखाटली आहे. तसंच सजावटीसाठी फुलांचा वापर देखील केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती


स्पर्धकाचे नाव – हेमंत प्रभाकर पाटील
पत्ता – वळ गाव भिंवडी / ठाणे
मोबाईल नंबर – ७०३८७३७७३३


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -