घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाबाळासाहेबांना अभिवादन करणारा देखावा

बाळासाहेबांना अभिवादन करणारा देखावा

Subscribe

पवार या कुटुंबियांने 'बाळासाहेबांना अभिवादन' करणारा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे - वोट करा

वरळी येथील सतीश पवार हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून त्यांनी यंदा बाळासाहेबांना अभिवादन करणारा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी कागद आणि पुठ्ठा अशा विघटनशील साहित्यांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने इको फ्रेंडली देखावा तयार करण्यात आला असून सुंदर अशी मनमोहक मूर्ती पवार कुटुंबियांने घरी तयार केली असल्याचे सांगतात.

satish pawar : eco friendly bappa
पवार कुटुंबियांचा बाप्पा

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -