संपादकीयवाणी संतांची

वाणी संतांची

सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीण

आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवत्प्राप्तीकरिताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले. ‘भगवंता, आता नाही तुला विसरणार’ असे कबूल...

निर्भयता हा संतांचा पहिला गुण

मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल,...

भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवावी

भगवंत जोडत असाल तर अधर्मही करावा; भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते भगवंताला पोहोचत नाही. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या,...
- Advertisement -