ना तरी प्रळयवन्ही महावातु | या दोघां जैसा सांघातु | तैसा हा गंगासुतु | सेनापति //
किंवा प्रलयकालच्या अग्नीला महावाताचे साहाय्य मिळून त्या उभयतांचा जसा...
पतिव्रतेचें हृदय जैसें | पतिवांचूनि न स्पर्शे | मी सर्वस्व या तैसें | सुभटांसी //
ज्याप्रमाणें पतिव्रतेचे मन पतीवाचून दुसरे ठिकाणी जात नाही; केवळ पतीच्याच...
ना तरी शब्दब्रह्मान्धि मथियला व्यासबुद्धि / निवडिले निरवधि / नवनीत हें //
अथवा व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढले.
मग...