Election 2023

Election 2023

MP Election : पाच खासदारांचे राजीनामे; भाजपकडून ‘मामांना’ ‘मा.मु.’ बनविण्याची तयारी?

भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा मध्य प्रदेशात कमळ फुलवत सत्ता काबीज केली आहे. आता प्रश्न पडला आहे तो मुख्यमंत्रीपदाचा? या पदावर कोणाला बसवावे याची...

MP Politics : पंतप्रधान मोदींचं कौतुक करत शिवराज सिंह चौहानांचं मोठं विधान; ‘मी मुख्यमंत्री…

भोपाळ : मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडीत शिवराज सिंह चौहान यांनी मोठं...

Election 2023: पायलट-गहलोत वादाचा फटका; तब्बल 20 जागांवर काँग्रेसचा निसटता पराभव

मुंबई: राजस्थानमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आणि राजस्थानच्या जनतेनही 5 वर्षांनी सत्ता बदलाची जी परंपरा आहे ती कायम ठेवल्याचं दिसून आलं. परंतु या निवडणुकीत...

Chhattisgarh मधील भाजपाच्या विजयी उमेदवाराची चर्चा, कोण आहे तो?

रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपाकडे एक हाती सत्ता आली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या विजयासोबत सीआरपीएफच्या जवानांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सीतापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून रामकुमार...
- Advertisement -

Election 2023 : तीन राज्यांतील पराभव मान्य, पण…; काँग्रेस आशावादी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल काल, रविवारी जाहीर झाले. तेलंगणावगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत...

MP Election : मोदींच्या मनात मध्य प्रदेश तर मतदारांच्या मनात मोदी; MP विजयाचे गणित

भोपाळ : मध्य प्रदेश निवडणुकीत भाजप विजयाचे अनेक राजकीय विश्लेषकांकडून विश्लेषण केले जात आहे. राजकीय विश्लेषकांकडून एक नव्हे तर अनेक कारणांचा पाढा वाचला आहे....

Karti Chidambaram : कार्ति चिदंबरम यांचे ‘ते’ ट्वीट व्हायरल; उत्तर-दक्षिण वाद सुरू

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून संबोधल्या गेलेल्या पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापैकी तीन राज्यात भाजपला सत्ता मिळवता आली. तर आज जाहीर झालेल्या...

Gautam Adani: निवडणूक निकालानंतर अदानींची ‘बल्ले बल्ले’; कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ

मुंबई: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पाचपैकी तीन राज्यात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत सत्ता मिळवली...
- Advertisement -

MP Election Result : लाख मतांनी तर काहींनी केवळ 28 मतांनी मिळवला विजय; जाणून घेऊया उमेदवारांबद्दल…

भोपाळ : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाला विजय मिळाला आहे. यात भाजपाने मध्य...

Chauhan Vs KamalNath : ‘भलेही विरोधात असलो तरी विकासासाठी सोबत’; कमलनाथांची प्रतिक्रिया

भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, राज्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. असे असतानाच आज सोमवार (4 डिसेंबर) रोजी...

Mizoram Election Results 2023: मिझोरामच्या 40 जागांचे कल हाती; ZPM ला बहुमत, उपमुख्यमंत्री तॉनलुईया पराभूत

ऐजौल: मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, समोर येत असलेल्या ट्रेंडनुसार झोरम पीपल्स मूव्हमेंट राज्यात सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएम सध्या 27...

Chhattisgarh : रमण सिंहांचे धक्कादायक वक्तव्य; ‘दिलेली आश्वासने पूर्ण करणे BJP समोरचे मोठे आव्हान’

रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपाला बहुमताने विजय मिळाला आहे, तर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. छत्तीसगडमध्ये पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा भाजपाकडे एक हाती सत्ता आली...
- Advertisement -

Rajasthan Election Result 2023: काँग्रेसच्या पराभवाला ‘गहलोत’ च जबाबदार; OSD ने केला गौप्यस्फोट

मुंबई: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या लोकांनीच राजकीय हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत...

Election 2023: भाजप-कॉंग्रेस सोडा, तीन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या ‘BAP’ ने मारली बाजी

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आदिवासींची संख्या लक्षात घेता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवणार असल्याचं म्हटलं. आदिवासी व्होटर्सला...

MP Election : BJP ला बहुमत मिळूनही ज्योतिरादित्य सिंधिया गटात स्मशान शांतता; कारण काय? वाचा-

भोपाळ : तीन डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने एकहाती सत्ता मिळवली. याचा सर्वदूर आनंदोत्सव साजरा केल्या जात असतानाच दुसरीकडे...
- Advertisement -