घरट्रेंडिंग'या' सेलिब्रिटीवर सख्ख्या बहिणीने केला बलात्कार

‘या’ सेलिब्रिटीवर सख्ख्या बहिणीने केला बलात्कार

Subscribe

अवघ्या १० वर्षांचा असताना या सेलिब्रिटीवर बहिणीने बलात्कार केला. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत लैगिंक अत्याचार झाल्याचे या सेलिब्रिटीने सांगितले आहे.

अमेरिकेचा प्रसिद्ध पॉप सिंगर अॅरॉन कार्टरने टि्वटरच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे अॅरॉनच्या भावाने त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. अॅरॉने त्यांची बहीण लेस्ली हिने त्याच्यावर वारंवार बलात्कार केलाचा धक्कादायक खुलासा केला आहे. अॅरॉनने टि्वट करताना असं म्हटलं आहे की, ‘माझी बहीण लेस्लीला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा (बायपोलर) आजार होता. तिला या मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी लिथियमचे औषध दिले जात होते. या औषधोपचारांचा तिला प्रचंड राग येत होता. ती जेव्हा औषधं घेत नसायची तेव्हा ती अनपेक्षित अशा गोष्टी करायची. तेव्हा मी १० वर्षांचा होतो.’

- Advertisement -

हेही वाचा…म्हणून दिल्लीतील टॅक्सी ड्राईव्हर सोबत ठेवतात ‘कंडोम’!

२०१२ साली अॅरॉनची बहीण लेस्ली हिचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. लेस्लीने अॅरॉनवर अवघ्या १० वर्षांचा असताना बलात्कार केल्याचे त्याने टि्वट केले आहे. माझ्यावर वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत लैंगिक अत्याचार झाल्याचे त्याने सांगितले आहे. हे सर्व ती नशेच्या आहारी गेल्यामुळे झाले असल्याचे त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

अॅरॉनच्या या धक्कादायक टि्वटनंतर त्याच्या लहान भावाने त्याच्यावर आरोप केला आहे. अॅरॉनचा लहान भाऊ निक याने त्याच्या गर्भवती पत्नीला आणि मुलांना ठार मारण्याचा अॅरॉन कट रचत आहे, असे निकने म्हटले आहे. तसेच मी पोलीस संरक्षण मागितले आहे, असे देखील निकने सांगितले आहे. अॅरॉनने निकच्या सर्व आरोप नाकारले आहेत.

अॅरॉन कार्टरची बहीण लेस्ली आणि तो

हेही वाचाकलम ३७७ रद्द; ‘माझ्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -