घरमनोरंजन'कुडीए नी तेरे' गाण्यावर अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

‘कुडीए नी तेरे’ गाण्यावर अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात नोरा फतेहीसोबत तो ‘कुडीए नी तेरे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत अक्षयने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे तर नोराने ग्रीन कलरचा स्टायलिश ड्रेस घातला आहे. गाण्यावर अक्षय आणि नोरा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

अक्षय कुमारने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “इकडे पहा नोरा फतेही कशाप्रकारे कोणत्याही वाईब्सला फायर बनवू शकते. कुडीए नी तेरी वाईब्स क्या है?” खरं तर या गाण्याच्या माध्यमातून अक्षय त्याच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल या गाण्याला 1 तास साडे 8 लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर चाहते खूप पसंती देत आहेत. अनेकजण यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

‘सेल्फी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाशमी एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

‘सेल्फी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. आगामी काळात लवकरच हा प्रदर्शित होणार आहे.

 

 


हेही वाचा :

17 व्या दिवशी देखील ‘पठाण’ची तगडी कमाई; कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -